श्रीक्षेत्र मढी (श्रीकानिफनाथ) ॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: ॥ ॥ अलख निरंजन ॥ ॥ आदेश ॥ अहमदनगर येथून ५५ कि.मी. तर पाथर्डी तालुक्यापासुन १२ कि.मी. अंतरावर समॄध्द संस्कृतीचा अमूल्य ठेवा जतन करणारे आदर्श गाव व नाथपंथीयांचे अद्यपीठ म्हणून भारतभर प्रसिध्द असलेले हे मढी स्थान सर्वांचेच श्रध्दास्थान बनले आहे.
No comments:
Post a Comment